Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

LATEST

latest

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांच्या १९२५ जागा

  नवोदय विद्यालय समिती (NVS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीन...

 


नवोदय विद्यालय समिती (NVS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९२५ जागा
सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघुलेखक, संगणक ऑपरेटर, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

No comments