Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

LATEST

latest

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या ५७० जागा

  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारां...

 


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५७० जागा
तंत्रज्ञ व अतंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!



No comments