Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

LATEST

latest

इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये विविध पदांच्या १३७ जागा

  इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारां...



 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा
अभियांत्रिकी सहाय्यक आणि तांत्रिक परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

No comments